Sun. Apr 28th, 2024

टाटा कंपनीने मार्केटमध्ये आणली नवीन आकर्षक कार

By Abhi Feb 19, 2024
Tata CurvvTata Curvv

Tata Curvv : नमस्कार मित्रांनो वाहनांच्या क्षेत्रातलं एक विश्वासनीय नाव म्हणजे टाटा कंपनी. टाटा कंपनीने सध्या मार्केटमध्ये एक नवीन गाडी लॉन्च करून सर्व मार्केटमध्ये खळबळ माजवली आहे. याचे कारणही असेच की या गाडीचे डिझाईन एकदम स्पोर्ट्स कार सारखे बनवलेली आहे. गाडी लांबून तुम्हाला खूप आत्त्रॅक्टिव दिसते.

टाटा कंपनीने खूप वर्षानंतर त्यांच्या डिझाईन मध्ये एवढा मोठा बदल केलेला आहे. मित्रांनो आता ही गाडी त्यांनी लॉन्च केलेले आहे. जेव्हाही मार्केटमध्ये येईल रस्त्यांवर चालल तेव्हा ही गाडी सक्सेसफुल ठरते किंवा फेल होते. हे तर येणाऱ्या काळात कळू शकेल. पण आज आपण या गाडी बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. या गाडीमध्ये समोरच्या साईडला तुम्हाला कनेक्टेड डी आर एल देण्यात आलेले आहेत. म्हणजेच समोरच्या दोन हेडलाईट्सला हे डी आर एल कनेक्ट करत आहे. डी आर एल च्या एक्झॅक्ट खाली टाटा कंपनीची ब्रॅण्डिंग देण्यात आलेली आहे. त्यानंतर तुम्हाला डी आर एल च्या खाली हेडलाम्स देण्यात आलेले आहेत. हेडलाम्स च्या खाली हवा पास होण्यासाठी जागा देण्यात आलेली आहे. परंतु ती नुसतीच जागा दिसते त्यामधनं हवा पास होत नाही.

तसेच समोरच्या साईडला तुम्हाला लोगोच्या आजूबाजूला ग्रील देण्यात आलेला आहे. मित्रांनो तुम्हाला लोगोच्या खाली कॅमेरा देण्यात आलेला आहे. समोरच्या साईडला कॅमेरा देण्यात आलाय. कॅमेऱ्याच्या एक्झॅक्ट खाली तुम्हाला नंबर प्लेट लावण्यासाठी जागा देण्यात आलेली आहे. नंबर प्लेटच्या दोन्ही बाजूंनी तुम्हाला पार्किंग सेन्सर्स हे देण्यात आलेले आहेत. पार्किंग सेन्सर्स च्या खाली तुम्हाला परत एक ग्रील देण्यात आलेली आहे. जर तुम्ही या गाडीची डिझाईन निरखून बघत असाल तर तुम्हाला टाटा नेक्सन सारखीच थोडीफार डिझाईन या गाडीमध्ये पण दिसते.

Tata Curvv
Tata Curvv

Tata Curvv Design & Dimensions डिझाईन आणि लांबी रुंदी

जर तुम्ही गाडीची साईड प्रोफाईल जर बघितली तर ती खूपच आकर्षक कंपनीने बनवलेली आहे. तुम्हाला साईडची प्रोफाईल नक्कीच आवडेल. तर मित्रांनो इथे आपण गाडीच्या लांबी रुंदी विषयी माहिती घेऊया. गाडीची लांबी ही 4308 मिलीमीटर देण्यात आलेली आहे. गाडीची रुंदी ही एक हजार आठशे दहा मिलिमीटर देण्यात आलेली आहे. टाटा कर या गाडीची हाईट ही एक हजार सहाशे तीस मिलिमीटर एवढी देण्यात आलेली आहे. या गाडीमध्ये तुम्हाला व्हील बेस हा 2560 मिलिमीटर देण्यात आलेला आहे.या गाडीमध्ये कंपनीने तुम्हाला बोलायचं डिझाईन हा खूपच वेगळा आणि अट्रॅक्टिव देण्यात आलेला आहे. तुम्हाला हे ऑलोय  डिझाईन नक्कीच आवडेल.

या आलोय डिझाईन बघितल्यावर तुम्हाला एक फुलाचे चित्र तुमच्या डोळ्यासमोर नक्कीच उभा राहील. गाडीच्या संपूर्ण डिझाईन ला ऑलोय  डिझाईन ही सूट होत आहे. आणि जेव्हा ही गाडी रोड वरून जाईल तेव्हा नक्कीच लोकांचे नजर तिच्या चाकाकड पण जातील. टाटा कंपनीने मार्केटमध्ये आतापर्यंत जेवढ्या पण गाड्या आणल्या आहेत त्या गाड्यांपेक्षा ही गाडी सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. या गाडीच्या मागच्या साईडला तुम्हाला curvv देण्यात आलेला आहे. या गाडीमध्ये तुम्हाला काळा कलर मध्ये ओआरएम देण्यात आलेले आहेत. तसेच साईड ग्लास वर डिजिटल साईटलाईट देण्यात आलेला आहे. त्याला तुम्ही डिजिटल एलईडी सुद्धा म्हणू शकता. तसेच साईड ग्लास वर तुम्हाला थ्री सिक्सटी कॅमेरा सुद्धा देण्यात आलेला आहे. जेव्हा तुम्ही या गाडीचा लाल कलरचा मॉडेल बघतात तेव्हा त्यांनी लाल आणि ब्लॅक हे कॉम्बिनेशन वापरला आहे. जेणेकरून ही गाडी अजूनच आकर्षक दिसते. या गाडीमध्ये सर्वात आकर्षक आणि मेन गोष्ट म्हणजे या गाडीचा मागची साईट ही मागची साईड कंपनीने एकदम स्पोर्ट्स गाड्यांसारखी बनवण्यात आलेले आहे.

Tata Curvv
Tata Curvv

या बजेटमध्ये अशी डिझाईन देणे हे खरंच खूपच उल्लेखनीय आहे. जर तुम्ही मागच्या साईड मधून गाडीच्या लोगो आणि तिचं नाव जर काढून टाकलं तर तुम्हाला नक्कीच मोठ्या एखाद्या स्पोर्ट कंपनीच्या गाड्यांसारखीच ही दिसते. जे लोक गाडीच्या लुक साठी जास्त पैसे खर्च करतात. असे लोक या गाडीला नक्कीच पसंती देतील.जर गाडीच्या आपण इंजिन बद्दल बोललो तर गाडीमध्ये एक पॉईंट पाच लिटर डिझेल इंजिन देण्यात आलेला आहे. हे इंजिन 115 बी एच पी ची पावर तयार करतात. तसेच 260 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट कर्ज आणि हे इंजन 1498 सीसी चा आहे. मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे टाटाचे प्रत्येक गाडी सेफ्टीच्या बाबतीत ही फाईव्ह स्टार रेटिंग वालीच असते तर ही गाडी सुद्धा तशीच आहे.

Tata Curvv Back profile मागची साईट

आता आपण या गाडीच्या मागच्या साईडची संपूर्ण डिटेल्स पाहू यामध्ये तुम्हाला मागची साईडला सर्वात वरती गाडीच्या टॉपला देण्यात आलेला आहे. एंटीनाच्या खाली तुम्हाला स्टायलिश स्पायलर सुद्धा देण्यात आलेला आहे. या गाडीच्या मागच्या साईडला सुद्धा टेल लॅम्प हे कनेक्टेड डी आर एल ने जोडलेले आहेत. त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला टाटा कंपनीचा लोगो देण्यात आलेला आहे. लोगोच्या एक्झॅक्ट खाली तुम्हाला थ्री सिक्सटी कॅमेरासाठी कॅमेरा देण्यात आलेला आहे. त्यानंतर कॅमेऱ्याच्या खाली तुम्ही जर पाहिलं तर या गाडीच्या मॉडेलचं नाव CURVV असं छापण्यात आलेला आहे.
त्यानंतर तुम्हाला मागच्या साईडला नंबर प्लेट लावण्यासाठी जागा देण्यात आलेली आहे. नंबर प्लेटच्या दोन्ही साईडला पार्किंग सेन्सर सुद्धा देण्यात आलेले आहेत.
नंबर प्लेटच्या खाली कंपनीने सिल्वर आणि ग्रे कलर चे पॅटर्न वापरून डिझाईन तयार केलेली आहे.

Tata Curvv
Tata Curvv

Tata Curvv Interior आत मधील डिझाईन

तर मित्रांनो आता आपण या गाडीच्या इंटेरियर बद्दल माहिती घेऊया.

या गाडीमध्ये तुम्हाला फुल डिजिटल स्पीडोमीटर देण्यात आलेला आहे. त्यानंतर समोरच्या साईडला मिडल मध्ये तुम्हाला इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात आलेले आहे. या इन्फोटेनमेंट सिस्टीम ची साईज 10. 25 इंच एवढी देण्यात आलेले आहे. तसेच तुम्हाला गाडीमध्ये अँड्रॉइड आणि एप्पल चा ऑटो कार प्ले सुद्धा देण्यात आलेला आहे. तसेच या गाडीमध्ये Arcade.ev हे फंक्शन देण्यात आलेला आहे. याचा वापर करून तुम्ही गाडीमध्ये गेम खेळू शकता विविध ॲप्स इंस्टॉल करू शकता. तसेच गाडीमध्ये तुम्हाला सुद्धा देण्यात आलेला आहे. तसेच तुम्हाला स्क्रीनच्या खाली फिजिटल फंक्शन्स बटन्स देण्यात आलेले आहेत. फिजिटल म्हणजे डिजिटल आणि फिजिकल. एसी कंट्रोल युनिट, क्लायमेट कंट्रोल युनिट सुद्धा देण्यात आलेला आहे. तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पार्किंग गिअर सुद्धा देण्यात आलेला आहे. यामध्ये तुम्हाला मॅन्युअल गिअर ट्रान्समिशन सुद्धा देण्यात आलेला आहे. यामध्ये सहा गिअर आणि एक रिव्हर्स गिअर देण्यात आलेला आहे.

जेव्हा गाडीच्या आपण इंटरनेटची बात करतो. तेव्हा मागच्या साईडला जो पाय ठेवण्याची जागा आहे रूप तो फ्लॅट देण्यात आलेला आहे. जेणेकरून तीन माणसे व्यवस्थित रित्या बसतील. समोरच्या साईडला वायरलेस चार्जिंग सुद्धा देण्यात आलेले आहे.

टाटाची मार्केटमध्ये आलेली नवीन गाडी creta, seltos त्यांच्यासोबत आता स्पर्धा करेल. या कारच्या समोरच्या बोनेटवर दोन होल्स देण्यात आलेले आहे. जेणेकरून हवा व्यवस्थित रित्या पास होईल.
या गाडीला स्लोपिंग रूफलाईन देण्यात आलेला आहे. या गाडीमध्ये तुम्हाला प्यानारोमिक सनरूफ देण्यात आलेला आहे.

Tata Curvv
Tata Curvv

By Abhi

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *