Sun. Apr 28th, 2024

Top 3 mobiles under 10000 : टॉप तीन 5G मोबाईल किंमत 10 हजारांपेक्षा कमी

By Abhi Feb 18, 2024
Top 3 mobiles under 10000Top 3 mobiles under 10000

Top 3 mobiles under 10000 : नमस्कार मित्रांनो आज आपण दहा हजार रुपयांच्या आत मध्ये मार्केटमध्ये येणारे चांगल्यातले चांगले 5G मोबाईल्स यांची माहिती पाहणार आहोत. या लिस्टमध्ये कोणकोणते मोबाईल मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्या गोष्टींबद्दल आज आपण चर्चा करूया.

1.  POCO M6 Pro 5G

मित्रांनो हा मोबाईल पोको कंपनीने बनवलेला असून यामध्ये फाईव जी सेवा देण्यात आलेले आहेत.

हा मोबाईल दहा हजार रुपयांच्या आत मध्ये असल्यामुळे याच्यामध्ये डिझाईन क्वालिटी एवढी तुम्हाला आकर्षक वाटणार नाही. परंतु हा हातात बसण्यासाठी चांगला फोन आहे. वजनाने हलका आहे. यामध्ये तुम्हाला 6.79 इंच चा डिस्प्ले देण्यात आलेला आहे. हा डिस्प्ले फुल एचडी असून यामध्ये 2460*1080 Ips डिस्प्ले देण्यात आलेला आहे. या मोबाईल मध्ये 90 htz तुम्हाला रिफ्रेश रेट देण्यात आलेला आहे. तसेच यामध्ये तुम्हाला कॉर्निंग गोरिला ग्लास थ्री प्रोटेक्शन सुद्धा देण्यात आलेला आहे. मोबाईल मध्ये काम करताना स्क्रोलिंग करणे सोपे जाते. तसेच उन्हामध्ये गेल्यानंतर तुम्हाला थोडा ब्राईटनेस कमी वाटू शकतो. सोशल मीडिया वापरणे, वेबसाईटवर काही सर्च करणे, युट्युब पाहणे या कामांसाठी हा मोबाईल चांगला काम करतो. तुम्हाला जर या मोबाईल मध्ये गेम खेळायचा असेल किंवा एकाच वेळेस जास्त काम करायचे असेल, तर हा मोबाईल तिथे थोडा स्लो चालण्यास सुरुवात होतो. आणि याच्यामध्ये जर तुम्ही खूप जास्त वेळ काम करत राहिला तर हा मोबाईल थोडा गरम ही होतो.

top 3 mobiles under 10000
top 3 mobiles under 10000

POCO M6 Pro 5G Processer & Camera प्रोसेसर आणि कॅमेरा

या मोबाईल मध्ये प्रोसेसर हे कॉलकॉम स्नॅपड्रॅगन चार हे देण्यात आलेला आहे. या मोबाईल मध्ये रॅम नुसार वेगवेगळे मॉडेल्स येतात. यामध्ये तुम्हाला सहा जीबी पासून ते बारा जीबी पर्यंत रॅम उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्हाला स्टोरेज साठी एकच ऑप्शन भेटेल तो असेल 128 जीबी. मित्रांनो आता या मोबाईलचा कॅमेरा बद्दल बोलूया या. मोबाईलचा जो मागील कॅमेरा आहे तो 50 मेगापिक्सल देण्यात आलेला आहे. आणि 1.8 मेगापिक्सल चा मुख्य संसर देण्यात आलेला आहे. तसेच त्यानंतर दोन मेगापिक्सल च डेप्थ सेन्सर हे सुद्धा देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो जो समोरचा सेल्फी कॅमेरा आहे तो आठ मेगापिक्सल चा देण्यात आलेला आहे.

POCO M6 Pro 5G Battery बॅटरी

या मोबाईलची बॅटरी कंपनीकडून 5000 एंपियर एवढी देण्यात आलेली आहे. आणि हा मोबाईल कम्प्लीट चार्ज करण्यासाठी तुम्हाला 22.5 व्हायचं फास्ट चार्जिंग करण्यासाठी चार्जर देण्यात आलेला आहे. या मोबाईल मध्ये पोको कंपनीतर्फे एम आय यु आय 14 अँड्रॉइड थर्टीन वर आधारित असलेलं ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आलेला आहे. या मोबाईलच्या उजव्या साईडला आवाज कमी जास्त करण्यासाठी व्हॉल्युम बटन देण्यात आलेला आहे. तुम्हाला साईड माउंटेन फिंगर प्रिंट सेन्सर म्हणजेच मोबाईल लॉक अनलॉक करायला फिंगरप्रिंट हे मोबाईलच्या बाजूला दिल्यात आलेला आहे. या मोबाईल मध्ये हेडफोन जॅक मोबाईलच्या वरच्या साईडला देण्यात आलेला आहे. तसेच चार्जिंग पोर्ट आणि स्पीकर हे मोबाईलच्या खालच्या साईडला देण्यात आलेला आहे.

2. Redmi 13C 5g

हा मोबाईल रेडमी कंपनीने मार्केटमध्ये नुकताच लॉन्च केलेला आहे.

मित्रांनो मोबाईलच्या डिस्प्ले बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये कंपनीने 6.74 इंच चा डिस्प्ले देण्यात आलेला आहे. या डिस्प्ले चे रिझोल्यूशन हे 1600*720 HD देण्यात आलेले आहे. या मोबाईल मध्ये कंपनीतर्फे 260 पीपीआय देण्यात आलेला आहे. तसेच 450 नीट ब्राईटनेस आणि सहाशे नीट एचबीएम देण्यात आलेला आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही मोबाईल उन्हामध्ये वापरतात तेव्हा मोबाईल व्यवस्थित रित्या काम करतो. या मोबाईलच्या मागच्या साईडला दोन कॅमेरे देण्यात आलेले आहेत. आणि एक फ्लॅश सुद्धा देण्यात आलेला आहे. तसेच कॅमेऱ्याच्या खाली रेडमी कंपनीची ब्रॅण्डिंग सुद्धा देण्यात आलेली आहे. मित्रांनो तुम्हाला या मोबाईल मध्ये जो हेडफोन जॅक आहे, तो वरच्या साईडला भेटेल. आणि स्पीकर आणि चार्जिंगचा सीट पोर्ट हा तुम्हाला खालच्या साईडला देण्यात आलेला आहे.
मोबाईलच्या उजव्या बाजूस तुम्हाला फिंगरप्रिंट सेन्सर आणि आवाज कमी जास्त करण्यासाठी वोल्युम बटन देण्यात आलेले आहेत. मोबाईलच्या डाव्या बाजूला तुम्हाला सिम ट्रे देण्यात आलेला आहे. यामध्ये तुम्ही dual वापरू शकता.

top 3 mobiles under 10000
top 3 mobiles under 10000

Processer & Camera प्रोसेसर आणि कॅमेरा

मित्रांनो कंपनीतर्फे या मोबाईल मध्ये मीडियाटेक डायमंड सिटी 6000 100 5g प्रोसेसर वापरण्यात आलेला आहे. हा मोबाईल मार्केटमध्ये चार जीबी रॅम पासून आठ जीबी रॅम पर्यंत उपलब्ध आहे. तसेच या मोबाईल मध्ये तुम्हाला 128 जीबी स्टोरेज पासून ते 256 जीबी स्टोरेज पर्यंत हा मोबाईल तुम्हाला मार्केटमध्ये भेटेल. मित्रांनो तुम्हाला मागच्या बाजूचा कॅमेरा 50 मेगापिक्सल देण्यात आलेला आहे. तो मागचा कॅमेरा देण्यात आलेला, तसेच तिथे मुख्य सेन्सर एक सुद्धा देण्यात आलेला आहे. या मोबाईल मध्ये तुम्हाला एचडीआर मोड रात्रीचा मोड आणि फिल्म कॅमेरा तसेच नवीन क्लासिक फिल्म फिल्टर असे विविध प्रकारचे फंक्शन कॅमेऱ्यामध्ये देण्यात आलेला आहे. मोबाईल मधील समोरचा कॅमेरा जो आहे तो मे पाच मेगापिक्सल चा तुम्हाला सेल्फी कॅमेरा देण्यात आलेला आहे.

Battery बॅटरी

या मोबाईलची बॅटरी 5000 एंपियर देण्यात आलेली आहे आणि ही बॅटरी फुल चार्ज करण्यासाठी कंपनीतर्फे तुम्हाला १८ वॅटचा फास्ट चार्जिंग चार्जर मिळतो.  या मोबाईल मध्ये जी ऑपरेटिंग सिस्टीम वापरण्यात आलेले आहे. ती अँड्रॉइड थर्टीन आहे.

3. Moto G34 5G

मित्रांनो आता आपण दहा हजाराच्या आत मधला सर्वात बेस्ट आणि चांगला फोन म्हणजेच Moto G34 5G या मोबाईल बद्दल माहिती घेणार आहोत.

कंपनीतर्फे या मोबाईल मध्ये व्ही गन लेदर डिझाईन देण्यात आलेली आहे. जेव्हा तुम्ही हा मोबाईल हातामध्ये पकडतात तेव्हा एक प्रीमियम मोबाईल हातामध्ये घेतल्यासारखे वाटते.
या मोबाईलचे वजन हे १८४ ग्रॅम एवढे आहे. या मोबाईल मध्ये तुम्हाला पांडा ग्लास प्रोटेक्शन देण्यात आलेले आहे. पांडा ग्लास प्रोटेक्शन दिल्यामुळे हा मोबाईल जर तुमच्या हातातून पडला तरी पण याची स्क्रीन लवकर फुटत नाही. या मोबाईलच्या खालच्या साईडला तुम्हाला टाईप ची पोर्ट चार्जिंग करण्यासाठी देण्यात आलेला आहे. तसेच चार्जिंग पोर्ट सोबत तुम्हाला स्पीकर मायक्रोफोन आणि हेडफोनच्या हे सुद्धा खालीच देण्यात आलेले आहेत. या मोबाईलच्या डाव्या बाजूला तुम्हाला सिम कार्ड देण्यात आलेला आहे. वरच्या बाजूला तुम्हाला इथे डॉल्बी ऑडिओ अशी ब्रँडिंग सुद्धा देण्यात आलेली आहे. मोबाईलच्या वरच्या साईडला तुम्हाला नॉईस कैंसलेशन मायक्रोफोन देण्यात आलेला आहे. मोबाईलचे उजव्या बाजूला तुम्हाला व्हॉल्युम रॉकर आणि त्याच्या खाली फिंगरप्रिंट सेन्सिंग देण्यात आलेला आहे.

top 3 mobiles under 10000
top 3 mobiles under 10000

Display & Battery डिस्प्ले आणि बॅटरी

90% च्या वरती बॉडी ते स्क्रीन रेशो या मोबाईल मध्ये देण्यात आलेला आहे. या मोबाईल मध्ये 6.5 इंच एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले देण्यात आलेला आहे. याचा रिफ्रेश रेट हा 120 हॉट्स देण्यात आलेला आहे. आणि या मोबाईल मध्ये 580 नीट ब्राईटनेस देण्यात आलेला आहे. या मोबाईल मध्ये तुम्हाला पंच होलसेलर देण्यात आलेला आहे. या मोबाईल मध्ये कॉल कॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर देण्यात आलेला आहे. दहा हजार रुपयांच्या आत मध्ये हा एवढा एकच फोन आहे ज्यामध्ये हे प्रोसेसर मिळतं. या मोबाईल मध्ये तुम्हाला चार जीबी रॅम प्लस 128 जीबी स्टोरेज आणि आठ जीबी रॅम प्लस 128 जीबी स्टोरेज दोन प्रकारचे मोबाईल मिळतात. यांच्या किमतींमध्ये फक्त एक हजार रुपयांचा फरक आहे. या मोबाईल मध्ये तुम्हाला 5000 एम्पायर बॅटरी आणि 20 व्या चार्जिंग चार्जर सुद्धा मिळणार आहे. या मोबाईल मध्ये तुम्ही गेम हा मिडीयम ते हाय सेटिंग मध्ये खेळू शकता. या मोबाईल मध्ये तुम्हाला या रेंजमध्ये अँड्रॉइड फोर्टीन सुद्धा देण्यात आलेला आहे. हा मोबाईल जर तुम्ही हातात घेऊन असं जोरात हलवला तर मागची लाईट फ्लॅश लाईट चालू होते. या मोबाईल मध्ये तुम्हाला गुगल डायलर सुद्धा देण्यात आलेला आहे.

Extra Features एक्स्ट्रा फीचर्स

हा मोबाईल लॅपटॉप ला कनेक्ट करण्यासाठी एक नवीन फंक्शन देण्यात आलेल आहे. जेणेकरून हा मोबाईल तुम्ही सहजरीत्या लॅपटॉप सोबत जोडून मोबाईल मधील काही फंक्शन लॅपटॉप वर वापरू शकता. या मोबाईल मध्ये तुम्हाला फिशिंग डिटेक्शन हे सुद्धा फंक्शन देण्यात आलेला आहे. जेणेकरून जर तुम्हाला काही स्पॅम कॉल मेसेज किंवा काही फ्रॉड करण्यासाठी कॉल्स आले तर तिथे तुम्हाला ओळखून त्याबद्दल वॉर्निंग देईल. या मोबाईल मध्ये तुम्हाला स्टेरिओ स्पीकर्स देण्यात आलेले आहेत. या मोबाईल मध्ये तुम्हाला फेस अनलॉक सेन्सर सुद्धा देण्यात आलेला आहे. या मोबाईलचे कनेक्टिव्हिटी बद्दल जर बोलायचं झालं तर यामध्ये तुम्हाला 13 5g देण्यात आलेले आहे. या मोबाईल मध्ये तुम्हाला मागचा कॅमेरा 50 मेगापिक्सल तर देण्यात आलेला आहे. तसेच त्या मागचे कॅमेरा सोबत तुम्हाला दोन मेगापिक्सल मायक्रो सेंसर कॅमेरा सुद्धा देण्यात आलेला आहे. या मोबाईल मध्ये समोरचा कॅमेरा 16 मेगापिक्सल चा आहे. नॉर्मल कंडिशन मध्ये दिवसा या मोबाईलचे फोटो चांगले येतात. या मोबाईलच्या कॅमेरा मध्ये स्लो मोशन पोर्ट्रेट मोड देण्यात आलेले आहेत. कॅमेरा मध्ये ऑटो नाईट मोड सुद्धा देण्यात आलेला आहे.

By Abhi

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *